Mother’s Day gift | ‘मदर्स डे’निमित्त आईला द्या हे खास गिफ्ट…
आपली आई हेल्दी राहण्यासाठी या मदर्स डेनिमित्त खास आपल्या आईला एक स्टेपर भेट द्या. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मदतीने आपली आई घरच्या घरी चांगल्याप्रकारे व्यायाम करू शकते. कोरोनाच्या काळात ऑक्सिमीटरची मागणी खूप वाढली आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्ही हे तुमच्या आईला भेट देऊ शकता. यामुळे आई आपली ऑक्सिजनची पातळीची पातळी नेहमीच चेक करू शकते.
Most Read Stories