Green coriander | अशक्तपणापासून ते वाढलेले वजन कमी करण्यापर्यंत कोथिंबीर फायदेशीर, जाणून घ्या फायदे!
पोटाशी संबंधित समस्यांवर हिरवी कोथिंबीर फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते. पोटदुखी, अपचन, गॅस इत्यादी समस्यांवर याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. ज्या लोकांना आपले वाढलेले वजन झटपट कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारामध्ये कोथिंबीरच्या पाण्याचा समावेश करा. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते आणि चरबी फास्ट बर्न होते.
Most Read Stories