Green Peas : आहारात हिरव्या वाटाण्याचा समावेश करणे फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
हिरवे वाटाणे फायबर आणि प्रथिने समृध्द असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकतात. प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास खूप मदत करते. टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी देखील हे फायदेशीर आहेत.
Most Read Stories