Hair Care Tips : चमकदार आणि निरोगी केसांसाठी हे घरगुती उपाय नक्की करा!
एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घेऊन पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. शॅम्पू केल्यानंतर केसांना लावा आणि काही मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा. यानंतर केसांना कंडिशनर नक्की लावा. त्यामुळे केसांना येणारे अतिरिक्त तेल नियंत्रित करता येते. यामुळे केसांचा चिकटपणा दूर होण्यास मदत होते. ब्लॅक टी राइस बनवण्यासाठी ब्लॅक टी बॅग घ्या आणि गरम पाण्यात उकळा.
Most Read Stories