Hair Care : बेबी ऑइल केसांची निगा राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!
केसांना बेबी ऑइल लावण्याचा एक फायदा म्हणजे केसांना ओलावा मिळतो. हा ओलावा बराच काळ टिकून राहतो. असे म्हटले जाते की बेबी ऑइल प्रत्येक क्यूटिकल सील करून डोके मॉइश्चरायझ करते. टाळूमध्ये कोरडेपणामुळे कोंडा होतो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास केस गळणेही सुरू होते. अशा परिस्थितीत स्कॅल्प कोरडी होऊ नये म्हणून बेबी ऑइलचा वापर करा.
Most Read Stories