Hariyali Teej 2021: हरियाली तीजसाठी मेहंदी लावायची आहे!, मग या डिझाईनचा करा ट्राय

हरियाली तीजच्या दिवशी हिरवी मेहंदी लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. (Hariyali Teej 2021: Mehndi for Hariyali Teej !, try this design)

| Updated on: Aug 11, 2021 | 10:27 AM
हरियाली तीज हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. हा सण विशेषतः महिला आणि अविवाहित मुलींचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आणि अविवाहित मुली स्वतःला सुंदर तयारी करतात, त्यानंतर महादेव आणि देवी गौरीची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. मेहंदी मुलींच्या मेकअपपैकी एक मानली जाते आणि श्रावण महिना हिरवळ देणारा असतो. त्यामुळे हरियाली तीजच्या दिवशी हिरवी मेहंदी लावणं अत्यंत शुभ मानलं जातं.

1 / 6
याशिवाय श्रावन महिन्यात भरपूर पाऊस पडतो. अशा परिस्थितीत बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. मेहंदी हे बुरशीजन्य संसर्ग रोखण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते आणि थंडपणा प्रदान करते. यावेळी हरियाली तीज हा सण 11 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं, मेहंदीच्या लेटेस्ट आणि वेगवेगळ्या डिझाईन्सबद्दल जाणून घेऊया.

2 / 6
ग्लिटर मेहंदी - काहीतरी वेगळं आणि स्टायलिश करण्यासाठी ग्लिटर मेहंदी सर्वोत्तम पर्याय आहे. त्याची रचना पाहून लोकांचं लक्ष तुमच्या मेहंदीकडे वेधलं जाईल. यामध्ये मेहंदी लावल्यानंतर डिझाइनच्या मध्यभागी चमकी वापरली जाते. ही मेहंदी वेगळी दिसते.

3 / 6
शेडेड मेहंदी - काही स्त्रियांना पूर्ण हातावर मेहंदी आवडते, तर काहींना स्पष्ट डिझाईन हवी असते, म्हणून त्यांना संपूर्ण हातावर डिझाईन करणं आवडत नाही. जर तुम्हालाही भरलेली मेहंदी आवडत नसेल, तर तुम्ही या हरियाली तीजवर शेडेड मेहंदी डिझाईन्स वापरून पाहू शकता.

4 / 6
फ्लोरल मेहंदी - जर तुमच्याकडे मेहंदी लावण्यासाठी जास्त वेळ नसेल तर फुलांची मेहंदी तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. फुलांची मेहंदी खूप सुंदर दिसते आणि ती काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

5 / 6
डायगोनल मेहंदी - तळहाताच्या एका टोकापासून सुरू होणाऱ्या आणि दुसऱ्या टोकाला संपलेल्या मेहंदीला डायगोनल मेहंदी म्हणतात. काम करणाऱ्या लोकांसाठी ही अधिक चांगली डिझाइन आहे.

6 / 6
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.