Health Care : जाणून घ्या कच्च्या लाल पेरूचे 7 आरोग्यदायी फायदे!

कोलेस्ट्रॉल असे म्हटले जाते की पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. विशेष म्हणजे पेरू खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर त्याचा तुमच्या प्रतिकारशक्तीवरही वाईट परिणाम होईल असे समजा.

| Updated on: Mar 17, 2022 | 8:36 AM
कोलेस्ट्रॉल- असे म्हटले जाते की पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. विशेष म्हणजे पेरू खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.

कोलेस्ट्रॉल- असे म्हटले जाते की पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. विशेष म्हणजे पेरू खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.

1 / 5
व्हिटॅमिन सी- पेरूमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर त्याचा तुमच्या प्रतिकारशक्तीवरही वाईट परिणाम होईल असे समजा.

व्हिटॅमिन सी- पेरूमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर त्याचा तुमच्या प्रतिकारशक्तीवरही वाईट परिणाम होईल असे समजा.

2 / 5
स्नायू- मॅग्नेशियम शरीरामध्ये योग्य असेल तर स्नायूंना खूप आराम मिळतो. पेरूमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. यासोबतच ताण कमी करण्यासही मदत होते.

स्नायू- मॅग्नेशियम शरीरामध्ये योग्य असेल तर स्नायूंना खूप आराम मिळतो. पेरूमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. यासोबतच ताण कमी करण्यासही मदत होते.

3 / 5
खोकला- खराब जीवनशैली आणि आहारामुळे लोकांना सर्दी आणि कफची समस्या असते. यामागे अॅलर्जी देखील असू शकते. सर्दीची समस्या दूर करण्यासाठी पेरू फायदेशीर आहे.

खोकला- खराब जीवनशैली आणि आहारामुळे लोकांना सर्दी आणि कफची समस्या असते. यामागे अॅलर्जी देखील असू शकते. सर्दीची समस्या दूर करण्यासाठी पेरू फायदेशीर आहे.

4 / 5
हायड्रेट- कच्च्या लाल पेरूची खासियत म्हणजे याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवते. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे पेरूचे नक्की सेवन करा.

हायड्रेट- कच्च्या लाल पेरूची खासियत म्हणजे याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवते. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे पेरूचे नक्की सेवन करा.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.