Health Care | उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी या टिप्स फाॅलो करा आणि निरोगी राहा!
चक्कर येणे, डोळ्यांमध्ये चणचण, कोरडे ओठ, कोरडी जीभ, डोकेदुखी, अत्यंत थकवा, मळमळ ही प्रामुख्याने उष्माघाताची लक्षणे आहेत. जर वरील ही लक्षणे दिसत असतील तर लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घ्या. उन्हाळ्यात नेहमी सैल असणारे हलके सुती कपडे घाला. त्यामुळे शरीर पुरेसे थंड राहते. व्यायाम करतानाही काही टिप्स फाॅलो करा. व्यायाम करताना पाणी सतत पिण्याचा प्रयत्न करा.
Most Read Stories