सांधेदुखीपासून सर्दी आणि फ्लूपर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी आहेत प्राजक्ताची पाने, वाचा सविस्तरपणे!
सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी ही पाने मदत करतात. या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करतात. ही पाने बारीक करून घ्या आणि त्यात थोडे मध घालून सेवन करा. काही वेळा जखमा वेळेवर बऱ्या होत नाहीत. अशावेळी ही पाने बारीक करून घ्या आणि त्यानंतर त्याचा अर्क जखमेवर लावा. यामुळे जखम लवकर भरून निघण्यास मदत होते.
Most Read Stories