Health Care : कमकुवत हाडे मजबूत करण्यासाठी ही फळे खा आणि निरोगी राहा!
सांधेदुखी ही समस्या वृद्धांना सतावायची, पण आजकाल ही समस्या तरुणांमध्येही दिसते आहे. काही फळांचे सेवन करून तुम्ही हाडे मजबूत करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात. सफरचंद हे फळ व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो आणि म्हणूनच तज्ञ देखील दिवसातून एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.
Most Read Stories