Health Care Tips : गरोदरपणात टोफूचा आहारात समावेश करा, जाणून घ्या त्याचे फायदे!
टोफूमध्ये (सोया पनीर) लोह आणि प्रथिने भरपूर असतात. तसेच कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. अशा परिस्थितीत ते महिलांच्या शरीरात अनेक पोषक तत्वांचा पुरवठा करते आणि त्यांचे वजन वाढू देत नाही. ते खाल्ल्याने गर्भाचा विकासही व्यवस्थित होतो. जर एखाद्या महिलेने गरोदरपणात टोफूचे सेवन केले तर तिचे भविष्यात मधुमेह आणि लठ्ठपणापासून बाळ वाचते
Most Read Stories