आयुर्वेदात हळदीला अ‍ॅटीबायोटिकचा दर्जा का दिला जातो माहीत आहे? जाणून घ्या महत्वाची माहीती!

| Updated on: Feb 13, 2022 | 9:51 AM

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते. जे कॅन्सर वाढण्यापासून रोखते. कर्करोग हा एक प्रकारचा स्वयंप्रतिकार रोग आहे, ज्यामध्ये वाईट पेशी चांगल्या पेशींचा नाश करतात. हळदीमध्ये ते घटक असतात, जे ही प्रक्रिया थांबवण्यास मदत करतात. हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी घटक, जे सूज वाढण्यापासून रोखतात.

1 / 6
दररोजच्या आहारामध्ये हळदीचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. हळद आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्याचे काम करते. हळद जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

2 / 6
इतकेच नाही तर आयुर्वेदात हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले आहे. चला तर जाणून घेऊयात हळदीमुळे कोणत्या रोगांपासून आपले संरक्षण होते, याबद्दल.

3 / 6
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते. जे कॅन्सर वाढण्यापासून रोखते. कर्करोग हा एक प्रकारचा स्वयंप्रतिकार रोग आहे, ज्यामध्ये वाईट पेशी चांगल्या पेशींचा नाश करतात. हळदीमध्ये ते घटक असतात, जे ही प्रक्रिया थांबवण्यास मदत करतात.

4 / 6
हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी घटक, जे सूज वाढण्यापासून रोखतात. यासोबतच हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मही मुबलक प्रमाणात असतात.

5 / 6
हळद अनेक रोगांना प्रतिबंधित करते आणि अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.  आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम देखील हळद करते.

6 / 6
हळदीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलही वाढत नाही. जर तुमचे कोलेस्टेरॉल आधीच वाढले असेल तर ते कमी करण्यास देखील ते उपयुक्त आहे.