Lighten Dark Underarms : अंडरआर्म्सच्या काळपटपणापासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!
बेकिंग सोडा अंडरआर्म्स हलके करण्यास मदत करतो. जाड पेस्ट बनवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा. आता ही पेस्ट तुमच्या अंडरआर्म्सवर लावा आणि अंडरआर्म्सला स्क्रब करा. स्क्रबिंग केल्यानंतर धुवा. खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे. नारळाच्या तेलाने दररोज अंडरआर्म्सची मालिश करा.
Most Read Stories