Health | घरगुती उपचार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या सविस्तरपणे!
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. यामुळेच दिवसभरामधून किमान एकवेळा तरी आहारामध्ये दह्याचा समावेश नक्कीच करायला हवा.
Most Read Stories