PHOTO : पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!
आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात. यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अर्थात मुरूम येतो. चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय करू शकतो.
Most Read Stories