Fashion Hacks : बांधणीची साडी नेसून कंटाळा आला आहे? मग ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

सूट बनवण्यासाठी पाच किंवा साडेपाच मीटर कापड लागते. साडी 6 मीटरची असते. अशा स्थितीत तुम्ही बांधणी साडीचा सूट बनवू शकता. या सूटवर तुम्ही वेगळ्या प्रकारचा दुपट्टाही कॅरी करू शकता. बांधणी जॅकेट्स सुद्धा बघायला खूप आकर्षक दिसतात. तुम्ही सहजपणे बांधणीचे जॅकेट टॉपसह किंवा कुर्तीसोबत कधीही कॅरी करू शकता.

| Updated on: Oct 02, 2021 | 4:25 PM
सूट बनवण्यासाठी पाच किंवा साडेपाच मीटर कापड लागते. साडी 6 मीटरची असते. अशा स्थितीत तुम्ही बांधणी साडीचा सूट बनवू शकता. या सूटवर तुम्ही वेगळ्या प्रकारचा दुपट्टाही कॅरी करू शकता.

सूट बनवण्यासाठी पाच किंवा साडेपाच मीटर कापड लागते. साडी 6 मीटरची असते. अशा स्थितीत तुम्ही बांधणी साडीचा सूट बनवू शकता. या सूटवर तुम्ही वेगळ्या प्रकारचा दुपट्टाही कॅरी करू शकता.

1 / 4
बांधणी जॅकेट्स सुद्धा बघायला खूप आकर्षक दिसतात. तुम्ही सहजपणे बांधणीचे जॅकेट टॉपसह किंवा कुर्तीसोबत कधीही कॅरी करू शकता.

बांधणी जॅकेट्स सुद्धा बघायला खूप आकर्षक दिसतात. तुम्ही सहजपणे बांधणीचे जॅकेट टॉपसह किंवा कुर्तीसोबत कधीही कॅरी करू शकता.

2 / 4
तुम्हाला बाजारात बांधनी शर्ट सहज सापडणार नाही. पण जर तुम्ही तुमच्या साडीतून शर्ट बनवलात. तो खूप भारी आणि चांगला दिसेल.

तुम्हाला बाजारात बांधनी शर्ट सहज सापडणार नाही. पण जर तुम्ही तुमच्या साडीतून शर्ट बनवलात. तो खूप भारी आणि चांगला दिसेल.

3 / 4
जर तुम्हाला कुर्तीला सणासुदीचा लूक द्यायचा असेल तर बांधणीचा दुपट्टा घाला. तुम्ही हा दुपट्टा सहजपणे आपल्या साडीने तयार करू शकता आणि कोणत्याही साध्या कुर्ती किंवा सूटसह कॅरी करू शकता. हे खूप सुंदर लुक देईल.

4 / 4
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.