Food : पौष्टीक आहार घेताना तुम्हीही ‘या’ चुका करत असाल, तर आजच बदल करा

जेवनात या गोष्टींचा समावेश करत असाल तर ते तात्काळ बंद करणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. (If you are making the same mistake while eating a nutritious diet, make changes today)

| Updated on: Aug 14, 2021 | 7:31 AM
उन्हाळ्यात भेंडी आणि कारलं बाजारात उपलब्ध असतं. काही लोकांना दोन्ही भाज्या प्रचंड आवडतात. पण तुम्हाला माहीत आहे का की भेंडी आणि कारलं कधीही एकत्र खाऊ नये. या दोन्ही भाज्याचं एकत्र सेवन पोटात विष तयार करण्याचं काम करतं. हे तुमच्यासाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण करू शकते.

1 / 5
कांद्याचे दहीसोबत मिश्रण कधीही चांगलं मानलं जात नाही. ते खाणे टाळावं अन्यथा त्वचेचे आजार जसे डाग, खरुज, खाज सुटणं, एक्झामा, सोरायसिस आणि त्वचा आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

कांद्याचे दहीसोबत मिश्रण कधीही चांगलं मानलं जात नाही. ते खाणे टाळावं अन्यथा त्वचेचे आजार जसे डाग, खरुज, खाज सुटणं, एक्झामा, सोरायसिस आणि त्वचा आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

2 / 5
जर तुम्ही उडदाची डाळ खाल्ली असेल तर त्यानंतर कधीही दूध पिऊ नका. याशिवाय मुळा, अंडी, मांस खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. यानंतर, दूध प्यायल्याने पचन प्रक्रिया बिघडते.

जर तुम्ही उडदाची डाळ खाल्ली असेल तर त्यानंतर कधीही दूध पिऊ नका. याशिवाय मुळा, अंडी, मांस खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. यानंतर, दूध प्यायल्याने पचन प्रक्रिया बिघडते.

3 / 5
अनेकांना जेवणात सॅलड म्हणून मुळा खायला आवडतं. मात्र जर तुम्ही भेंडीचं सेवन करत असाल तर मुळा कधीही खाऊ नका. मुळा आणि भेंडी एकत्र खालल्यानं त्वचेमध्ये अनेक बदल होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर डागांसारख्या त्वचेशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.

4 / 5
आपण अनेकदा दुधात फळं घालून शेक बनवतो. कस्टर्डमध्ये सुद्धा दुध घालून फळे खाल्ली जातात, मात्र फळं दुधाबरोबर खाऊ नयेत. दुधात मिसळलेली फळं खाल्ल्याने दुधात असलेले कॅल्शियम फळांचे एंजाइम शोषून घेते. यामुळे शरीराला फळांचा कोणताही लाभ मिळत नाही.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.