Hair Care : गरोदरपणानंतर केस गळतीमुळे त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!
तुमच्या आहारात अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा. तुम्ही स्ट्रॉबेरी, सफरचंद, राजमा आणि प्लम्स इत्यादींचे सेवन करू शकता. अँटिऑक्सिडंट्समुळे केस मजबूत होतात. केस तुटणे टाळण्यासाठी आपले केस कंडिशन करा. तुमच्याकडे वेळ कमी असल्यास, लीव्ह-इन कंडिशनर लावा.
Most Read Stories