Uric Acid: यूरिक अॅसिडच्या समस्येत ‘या’ गोष्टींचे अजिबात सेवन करू नका, वाचा महत्वाचे!
मनुके खाणे खूप चांगले मानले जाते. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण तज्ज्ञांच्या मते शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढली असेल तर मनुके खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढली असेल तर प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. असे म्हटले जाते की दह्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
Most Read Stories