Skin Care | उन्हाळ्यात त्वचा तजेलदार आणि चमकदार हवी आहे? मग हे खास उपाय नक्की करा!
फ्रिकल्स काढण्यासाठी तुम्ही बटाटे देखील वापरू शकता. यासाठी एक बटाटा किसून घ्या. त्याचा रस काढा. हा रस फ्रिकल्सवर लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या. दही आणि लिंबाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दही आणि लिंबाच्या रसाच्या पेस्टमध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट आता संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोडा वेळ मसाज करा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यामुळे त्वचेवरील टॅन दूर होण्यास मदत होते.
Most Read Stories