Photo | ओठांवरील मृत त्वचा काढायची असेल तर करा हे घरगुती उपाय

Lips care in winters : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्याने शरीरावरच नव्हे तर ओठांवरही मृत त्वचा जमा होते. ही त्वचा काढतानाही त्रास होतो, त्यामुळे असे काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने ओठांची मृत त्वचा सहज काढता येते.

| Updated on: Jan 30, 2022 | 11:06 PM
गुलाब पाणी : गुलाबपाणी आणि ग्लिसरीन मिक्स करून कापसाच्या मदतीने ओठांवर लावा. ही पद्धत फक्त रात्रीच फॉलो करा, कारण सकाळी उठल्यावर डेड स्किन सहज निघू लागते.

गुलाब पाणी : गुलाबपाणी आणि ग्लिसरीन मिक्स करून कापसाच्या मदतीने ओठांवर लावा. ही पद्धत फक्त रात्रीच फॉलो करा, कारण सकाळी उठल्यावर डेड स्किन सहज निघू लागते.

1 / 5
हायड्रेटेड राहा : शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या नेहमीच सतावत असतात. ओठांवर डेड स्किन जमा झाली असली तरी स्वतःला हायड्रेट ठेवून ती सहज काढता येते.

हायड्रेटेड राहा : शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या नेहमीच सतावत असतात. ओठांवर डेड स्किन जमा झाली असली तरी स्वतःला हायड्रेट ठेवून ती सहज काढता येते.

2 / 5
स्क्रब : ओठांना एक्सफोलिएट करून देखील मृत त्वचा काढली जाऊ शकते. यासाठी कॉफी आणि मधाची मदत घेणे योग्य ठरेल. कॉफी मिक्स केल्यानंतर स्क्रब करा आणि सुमारे 3 ते 4 मिनिटे स्क्रब करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने त्वचा सहज निघते.

3 / 5
लिप बाम : हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी लिप बाम लावणे उत्तम. याव्यतिरिक्त, ते ओठांना मॉइश्चराइज देखील ठेवते. दिवसातून 3 ते 4 वेळा लिप बाम लावणे उत्तम मानले जाते. लिप बाम लावण्याचा एक फायदा म्हणजे तो ओठांचे सौंदर्य देखील वाढवू शकतो.

4 / 5
नारळाच्या तेलाने मसाज करा : यामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे त्वचेला आराम देण्यासाठी प्रभावी मानले जातात. रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना खोबरेल तेलाने मसाज करणे चांगले मानले जाते. तसेच ओठांची आर्द्रता टिकवून ठेवते.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.