झटपट वजन कमी करा… हिवाळ्यात ‘या’ 5 प्रकारच्या पिठांपासून बनवलेल्या भाकरी खा!
बाजरीच्या पिठाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे फायदेशीर आहे. बाजरीच्या पिठामध्ये प्रथिन्यांचे प्रमाण अधिक आहे. स्नायूंना निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी हे खूप चांगले मानले जाते. ज्या लोकांना खूप थंडी जाणवते, सांधे किंवा पाठदुखीची समस्या आहे, दम्याचा त्रास आहे, त्यांनी हिवाळ्यात बाजरीचे पीठ घ्यावे.
Most Read Stories