Amla Benefits : आवळा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!
आवळा आरोग्य, त्वचा आणि केस यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता हिवाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे आणि ताजे आवळे बाजारामध्ये मिळतात. मात्र, काही लोक हिवाळ्यामध्ये आवळे खाणे टाळतात. त्यांचा असा गोड गैरसमज आहे की, या हंगामात आवळे खाल्ल्याने सर्दी, ताप आणि खोकला या समस्या निर्माण होतात.
Most Read Stories