Health | उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा!
आवळा खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-कॅन्सर आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. म्हणूनच तो शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. या उन्हाळ्यात तुम्ही अनेक प्रकारे आवळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता. व्हिटॅमिन सी हे आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते. आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
Most Read Stories