Calcium Rich Food : हाडे मजबूत करण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त ‘या’ पदार्थ समावेश करा !
चिया बियाणे-ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, प्रथिने आणि फायबरचा समृद्ध स्त्रोत असण्याव्यतिरिक्त, ह्या बिया कॅल्शियम समृध्द असतात. ओट्समध्ये चिया बिया घाला किंवा फक्त एक चमचा हलक्या भाजलेल्या बिया खा. फक्त एक चमचा खसखस आपल्या आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवू शकते. आपण खसखस गहू आणि ज्वारीच्या पीठामध्ये देखील घालू शकता.
Most Read Stories