नाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी!
4 उकडलेले बटाटे, हिरवी मिरची,1 टीस्पून चाट मसाला, 2 चमचे लसूण, आवश्यकतेनुसार मीठ, 2 चमचे डाळिंबाचे दाणे, 1 टीबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने पावडर, 2 चमचे सेव, 2 चमचे चिरलेली कोथिंबीर इत्यादी साहित्य आपल्याला बटाटे चाट तयार करण्यासाठी लागणार आहे. क्रिस्पी आलू चाट तयार करण्यासाठी बटाटे हलके तळून घ्या. कढईत थोडे तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या, नंतर त्यात बटाटे घालून हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परता.
Most Read Stories