Eggs in Winter: हिवाळ्याच्या हंगामात दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करा आणि निरोगी राहा!
अंडी हा उच्च प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. खरे तर अंडी हे सुपरफूड मानले जाते. यामुळे दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करणे फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी12, बी6, कोलीन आणि फोलेट असते, जे मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतात.
Most Read Stories