Eyes care: या पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!
गाजर हे डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. कारण त्यात असलेले बीटा कॅरोटीन डोळ्यांना निरोगी ठेवते. तुम्ही गाजराचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने डोळ्यांचे अनेक प्रकारचे आजार दूर होतात. आवळा हा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने डोळ्यांनाच नाही तर शरीराच्या अनेक भागांना फायदा होतो.
Most Read Stories