Jaggery Tea : चहाचे शौकीन असाल तर हिवाळ्यात ‘हा’ खास गुळाचा चहा प्या आणि निरोगी राहा!

गूळ हा मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे B1, B6, C चा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक, सेलेनियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि चयापचय गती वाढण्यास मदत होते. आरोग्यदायी पर्याय म्हणून तुम्ही साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकता.

| Updated on: Dec 11, 2021 | 9:58 AM
गूळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामात आपण आपल्या आहारामध्ये गुळाच्या चहाचा देखील समावेश करू शकता. विशेष म्हणजे या गुळाच्या चहाचे अनेक फायदे आहेत.

1 / 5
गुळाचा चहा तयार करण्यासाठी आपल्याला किसलेला गूळ 2 टेस्पून, वेलची 4, काळी मिरी 1 टीस्पून, पाणी, बडीशेप 1चमचा लागणार आहे.

2 / 5
चहाची ही सोपी रेसिपी बनवण्यासाठी एक पॅन मध्यम आचेवर ठेवा आणि एक कप पाणी उकळा. यानंतर, चहाच्या पानांसह सर्व मसाले घालून उकळवा. 2-4 मिनिटे गॅसवर ठेवा.

3 / 5
चहा झाल्यावर त्यात गूळ पावडर टाकून एक मिनिट उकळू द्या. गॅस बंद करा आणि एका कपमध्ये गाळून घ्या आणि गरमा-गरम प्या.

4 / 5
गूळ हा मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे B1, B6, C चा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक, सेलेनियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि चयापचय गती वाढण्यास मदत होते. आरोग्यदायी पर्याय म्हणून तुम्ही साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकता.

गूळ हा मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे B1, B6, C चा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक, सेलेनियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि चयापचय गती वाढण्यास मदत होते. आरोग्यदायी पर्याय म्हणून तुम्ही साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकता.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.