Winter Skin Care : हिवाळ्यात निरोगी त्वचेसाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा!

हिवाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोरड्या आणि थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते. म्हणूनच हिवाळ्याच्या महिन्यांत आपल्या त्वचेची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे होते. हिवाळ्याच्या हंगामात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. हे आपण बघणार आहोत.

| Updated on: Nov 30, 2021 | 1:21 PM

1 / 4
गूळ हा साखरेला केवळ आरोग्यदायी पर्याय नाही तर हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी देखील गूळ महत्वाचा आहे. हिवाळ्याच्या हंगामात गुळापासून तयार केलेला चहा घ्या.

2 / 4
आयुर्वेदानुसार तूप तुम्हाला आतून उबदार ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये तुपाचा वापर केला जातो. तुम्ही हिवाळ्याच्या हंगामात तुपापासून तयार केलेले लाडू खाऊ शकता.

3 / 4
हिवाळ्यात पालक, मेथी, ब्रोकोली, कोबी  इत्यादी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. ते जीवनसत्त्वे सी, ए आणि के समृद्ध आहेत. या भाज्या आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

4 / 4
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.