Health care : उन्हाळ्यात उष्माघातापासून आराम मिळवण्यासाठी हे 5 पेय अत्यंत फायदेशीर, वाचा !
उन्हाळ्यात आराम मिळवण्यासाठी लेमन टी फायदेशीर मानली जाते. लिंबापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन केल्यास आतून थंड राहण्यास मदत होते. सकाळी लिंबू चहा प्यायल्यानंतर तुम्ही घराबाहेर पडू शकता. यामुळे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. असे म्हटले जाते की शरीराला आतून थंड ठेवणे खूप जास्त महत्वाचे आहे. गुलाबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर पाणी प्या.
Non Stop LIVE Update
Most Read Stories