Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty tips: चांगल्या ग्लोसाठी व्हिटॅमिन ई असलेल्या या 5 पदार्थ आहारात समावेश करा!

अक्रोडमधील व्हिटॅमिन ई त्वचेसाठी फायदेशीर आहे. ओमेगा -3 फॅटी ऍसिड देखील असते. तसेच त्वचेच्या निगा राखण्यासाठी गुणकारी मानले जाणारे बायोटिन प्रोटीन अक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तुम्ही रोज भिजवलेल्या अक्रोड खाऊ शकता.व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम मेंदूला तीक्ष्ण ठेवण्यासोबतच त्वचा निरोगी ठेवते. बदाम हेल्दी फॅटचा चांगला स्रोत आहे.

| Updated on: Mar 20, 2022 | 6:00 AM
अक्रोडमधील व्हिटॅमिन ई त्वचेसाठी फायदेशीर आहे. ओमेगा -3 फॅटी ऍसिड देखील असते. तसेच त्वचेच्या निगा राखण्यासाठी गुणकारी मानले जाणारे बायोटिन प्रोटीन अक्रोडमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तुम्ही रोज भिजवलेल्या अक्रोड खाऊ शकता. (फोटो: Pixabay)

1 / 5
व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम मेंदूला तीक्ष्ण ठेवण्यासोबतच त्वचा निरोगी ठेवते. बदाम हेल्दी फॅटचा चांगला स्रोत आहे. (फोटो: Pixabay)

व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम मेंदूला तीक्ष्ण ठेवण्यासोबतच त्वचा निरोगी ठेवते. बदाम हेल्दी फॅटचा चांगला स्रोत आहे. (फोटो: Pixabay)

2 / 5
आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाणारी ब्रोकोली ही त्वचा निरोगी ठेवण्यासाठी चांगला स्रोत मानली जाते. त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रोज योग्य प्रमाणात ब्रोकोलीचे सेवन करू शकता.(फोटो: Pixabay)

3 / 5
गाजरमध्ये व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजी, सॅलड किंवा स्मूदी म्हणून तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.(फोटो: Pixabay)

गाजरमध्ये व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजी, सॅलड किंवा स्मूदी म्हणून तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.(फोटो: Pixabay)

4 / 5
त्वचेच्या काळजीमध्ये सूर्यफुलाच्या बिया सर्वोत्तम मानल्या जातात. हे फार कमी लोकांना माहिती आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता लवकर पूर्ण होते.

त्वचेच्या काळजीमध्ये सूर्यफुलाच्या बिया सर्वोत्तम मानल्या जातात. हे फार कमी लोकांना माहिती आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता लवकर पूर्ण होते.

5 / 5
Follow us
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह.
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?.
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी.
मल्हार मटन म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का? आव्हाडांचा प्रश्न
मल्हार मटन म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का? आव्हाडांचा प्रश्न.
नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी गाणंच गायलं, 'तुझसे नाराज नहीं..'
नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी गाणंच गायलं, 'तुझसे नाराज नहीं..'.
इतिहास शिकून घ्या, मुस्लिमांबद्दलच्या विधानावरून दादांचा राणेंना सल्ला
इतिहास शिकून घ्या, मुस्लिमांबद्दलच्या विधानावरून दादांचा राणेंना सल्ला.
खोक्याच्या अडचणी वाढणार? आणखी 2 गुन्हे दाखल
खोक्याच्या अडचणी वाढणार? आणखी 2 गुन्हे दाखल.
'माझी गॅरंटी घेऊ नका, कारण...'; जयंत पाटलांचा कोणाला मिश्कील टोला?
'माझी गॅरंटी घेऊ नका, कारण...'; जयंत पाटलांचा कोणाला मिश्कील टोला?.
...म्हणून पंकजा मुंडे मस्साजोगला आजपर्यंत गेल्या नाहीत, कारण आलं समोर
...म्हणून पंकजा मुंडे मस्साजोगला आजपर्यंत गेल्या नाहीत, कारण आलं समोर.