आवळ्यापासून ते तिळापर्यंत ‘या’ 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!

ऊसाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ऊसाच्या रसात भरपूर फायबर असते. यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. ऊस शरीरातील चयापचय दर वाढवण्यास मदत करतो. बोर म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बोर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

| Updated on: Dec 08, 2021 | 10:30 AM
ऊसाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ऊसाच्या रसात भरपूर फायबर असते. यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. ऊस शरीरातील चयापचय दर वाढवण्यास मदत करतो.

ऊसाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ऊसाच्या रसात भरपूर फायबर असते. यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. ऊस शरीरातील चयापचय दर वाढवण्यास मदत करतो.

1 / 5
बोर म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बोर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. बोरांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेसाठी खूप चांगले असतात.

बोर म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बोर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. बोरांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेसाठी खूप चांगले असतात.

2 / 5
चिंचेची चव खूप आंबट असली तरी जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडते. चिंच एक उत्कृष्ट पाचक म्हणून कार्य करते. आपल्या दररोजच्या आहारात चिंचेचा समावेश करायला हवा.

चिंचेची चव खूप आंबट असली तरी जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडते. चिंच एक उत्कृष्ट पाचक म्हणून कार्य करते. आपल्या दररोजच्या आहारात चिंचेचा समावेश करायला हवा.

3 / 5
आवळा संसर्गाशी लढण्यास मदत करतो. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. आवळा आरोग्य, केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आवळा संसर्गाशी लढण्यास मदत करतो. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. आवळा आरोग्य, केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

4 / 5
हिवाळ्याच्या हंगामात तीळ आणि गूळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तीळ हाडांसाठी आणि सांध्यासाठी खूप चांगला आहे.

हिवाळ्याच्या हंगामात तीळ आणि गूळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तीळ हाडांसाठी आणि सांध्यासाठी खूप चांगला आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.