डाएट, जिम आणि व्यायाम करूनही वजनाचा काटा खालीच येत नाही? आहारात 5 हर्बल पेयाचा समावेश करा अन् परिणाम पहा!
आल्याचे पाणी वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेवणापूर्वी आल्याचे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. आल्याच्या पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. जेवणापूर्वी एक कप आल्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Most Read Stories