रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी आहारात ‘या’ 5 लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा!
तिळामध्ये लोह, तांबे, जस्त, सेलेनियम आणि जीवनसत्त्वे बी 6, ई आणि फोलेट भरपूर असतात. 1 टिबलस्पून काळे तीळ घ्या, ते कोरडे भाजून घ्या, त्यात एक चमचा मध आणि तूप घालून लाडू बनवा. शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासाठी हे लाडू फायदेशीर आहेत.
Most Read Stories