Vegetables benefits: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच ‘या’ 5 भाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!
बीन्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. यासोबतच नसा स्वच्छ करण्यातही हे गुणकारी आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. वांगी ज्याला अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत म्हटले जाते, त्यात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत.
![बीन्स : यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. यासोबतच नसा स्वच्छ करण्यातही हे गुणकारी आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/09203410/healthy-vegetables-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![वांगी ज्याला अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत म्हटले जाते, त्यात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत. आठवड्यातून दोनदा याचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/09203451/healthy-vegetables-2.jpg)
2 / 5
![भेंडी : कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन डी इत्यादी मुबलक प्रमाणात भेंडीमध्ये आढळतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/09203506/healthy-vegetables-3.jpg)
3 / 5
![लसूण: जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणारा लसूण शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले सीरम खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/09203523/healthy-vegetables-4.jpg)
4 / 5
![टोमॅटो : यामध्ये पोषक तत्वे जास्त असतात आणि त्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर महत्त्वाचे घटक आढळतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/03/09203714/healthy-vegetables-5.jpg)
5 / 5
![विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी... विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-vindo-kambali-7.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीची पत्नी काय करते? तिचे शिक्षण किती? मॉडल असणारी पत्नी...
![सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sara-tendulkar-sea-enjoy.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात मॅच सोडून समुद्र किनारी असं केलं, व्हीडीओ
![धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-dhanashree-verma.jpg?w=670&ar=16:9)
धनश्री वर्माने ब्लॅक ड्रेसमध्ये लावली आग, पाहा फोटो
![काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-kriti-1.jpg?w=670&ar=16:9)
काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
![लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-avaneet-3.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी
![Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी ! Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/k3.jpg?w=670&ar=16:9)
Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !