Vitamin E Rich Foods : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ 5 व्हिटॅमिन ई समृद्ध पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करा!
सकाळचे जेवण तयार करण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला जाऊ शकतो. दररोज सकाळी नाश्त्यामध्ये पालकचा समावेश करा. आपण सँडविचमध्ये देखील पालक मिक्स करू शकता. सूर्यफूलाच्या बिया या लहान बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. सूर्यफूलाच्या बिया भाजून आपण खाल्ल्या पाहिजेत.
Most Read Stories