Pregnancy : गरोदरपणात आई आणि बाळासाठी विशेषतः महत्वाचे असलेले 6 पोषक घटक जाणून घ्या!
व्हिटॅमिन डी गर्भवती महिलेच्या रक्तदाब, मेंदूचे कार्य, प्रतिकारशक्ती आणि मूडवर परिणाम करते. यासाठी तिच्या शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांची असामान्य वाढ आणि नवजात मुलांमध्ये फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
Non Stop LIVE Update
Most Read Stories