निरोगी राहण्यासाठी या मॉर्निंग ड्रिंक्सने आपल्या दिवसाची सुरूवात करा आणि दिवसभर ताजेतवाने राहा!

निरोगी राहण्यासाठी आपण आपली सकाळ कशी सुरू करतो हे महत्वाचे आहे. याशिवाय सकाळची सुरूवात निरोगी करण्यासाठी आपण आहारामध्ये नेमके काय घेतो हे महत्वाचे आहे. सकाळी आपण काही निरोगी पेयांचे सेवन करायला हवे, यामुळे आपल्याला दिसभराची ऊर्जा मिळते. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करणे चांगले. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.

| Updated on: Apr 13, 2022 | 12:49 PM
निरोगी राहण्यासाठी आपण आपली सकाळ कशी सुरू करतो हे महत्वाचे आहे. याशिवाय सकाळची सुरूवात निरोगी करण्यासाठी आपण आहारामध्ये नेमके काय घेतो हे महत्वाचे आहे. सकाळी आपण काही निरोगी पेयांचे सेवन करायला हवे, यामुळे आपल्याला दिसभराची ऊर्जा मिळते.

1 / 5
बरेच लोक उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करतात आणि लिंबू पाणी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मात्र, आपण लिंबू पाण्याबरोबरच सब्जाचे देखील सेवन करायला हवे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

2 / 5
जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करणे चांगले. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. ग्रीन टी चयापचय वाढवते.

3 / 5
तुमच्या दिवसाची सुरुवात नारळ पाण्याने करा. या पाण्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. याशिवाय या उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी नारळाचे पाणी खूप उपयुक्त आहे. दिवसातून किमान एक वेळा तरी नारळाच्या पाण्याचे सेवन करा.

4 / 5
तुमच्या दिवसाची सुरुवात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने युक्त पेयांनी करा. पालकमध्ये विविध घटक मिक्स करूनही आपण खास पेय तयार करू शकतो.

तुमच्या दिवसाची सुरुवात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने युक्त पेयांनी करा. पालकमध्ये विविध घटक मिक्स करूनही आपण खास पेय तयार करू शकतो.

5 / 5
Follow us
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.