Healthy Teeth : निरोगी आणि स्वच्छ दात हवेत? मग ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी फायबरयुक्त फळे आहारात घेणे खूप महत्वाचे आहे. संत्रे आणि द्राक्षासारखी फळे व्हिटॅमिन-सीच्या उच्च पातळीसह दात निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यात असलेले नैसर्गिक आम्ल दात स्वच्छ ठेवते. हाडांचे आरोग्य सुधारतात. पुदीना मिसळून एक ग्लास ताक प्यायल्याने ताजेपणा वाटतो.
Most Read Stories