Health care : दररोज या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा आणि आरोग्यदायी जीवन जगा!
अंडी हे मुख्य आणि आवश्यक अन्न आहे, जे शरीराला आवश्यक प्रथिने प्रदान करते. नाश्त्यामध्ये अंडी समाविष्ट करणे आवश्यक आहे. अंडी तुमची प्रोटीनची कमतरता भरून काढतील. ओट्समध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर पचायला वेळ लागतो. त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.
Most Read Stories