Health Care : झोप न येण्याची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. पोटॅशियम पायांच्या स्नायूंना आराम आणि शांत करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी केळीचे सेवन केले तर झोप न घेण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. मध इंसुलिन किंचित वाढवते आणि ट्रिप्टोफॅनला मेंदूमध्ये सहज जाण्यास मदत करते. ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करते.

| Updated on: Dec 09, 2021 | 10:30 AM
केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. पोटॅशियम पायांच्या स्नायूंना आराम आणि शांत करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी केळीचे सेवन केले तर झोप न घेण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. पोटॅशियम पायांच्या स्नायूंना आराम आणि शांत करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी केळीचे सेवन केले तर झोप न घेण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

1 / 4
मध इंसुलिन किंचित वाढवते आणि ट्रिप्टोफॅनला मेंदूमध्ये सहज जाण्यास मदत करते. ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करते. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

मध इंसुलिन किंचित वाढवते आणि ट्रिप्टोफॅनला मेंदूमध्ये सहज जाण्यास मदत करते. ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करते. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

2 / 4
दुधात कॅल्शियम असते. जे मेंदूला ट्रिप्टोफॅन बनवण्यास मदत करते. रात्री एक ग्लास कोमट दूध प्यायल्यावर चांगली झोप लागते.

दुधात कॅल्शियम असते. जे मेंदूला ट्रिप्टोफॅन बनवण्यास मदत करते. रात्री एक ग्लास कोमट दूध प्यायल्यावर चांगली झोप लागते.

3 / 4
अक्रोड हे ट्रायप्टोफनचा चांगला स्रोत आहे. यात अमीनो अॅसिड असतात जे झोप वाढवतात, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या उत्पादनात मदत करतात. तुम्ही रात्री एक किंवा दोन अक्रोड खाऊ शकता.

अक्रोड हे ट्रायप्टोफनचा चांगला स्रोत आहे. यात अमीनो अॅसिड असतात जे झोप वाढवतात, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या उत्पादनात मदत करतात. तुम्ही रात्री एक किंवा दोन अक्रोड खाऊ शकता.

4 / 4
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.