शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
भोपळ्याच्या बियांमध्येही भरपूर प्रथिने असतात. 100 ग्रॅम बियांमध्ये 19 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन के, फॉस्फरस आणि झिंक देखील असते. यामुळे भोपळ्यांच्या बियांचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करा. अंकुरलेले कडधान्य प्रथिने समृद्ध असतात. तसेच त्यामध्ये प्रोटीन आणि झिंक असते.
Most Read Stories