Health Tips : उच्च रक्तदाबाची समस्या आहे? मग आहारात ‘या’ पदार्थांचा नक्की समावेश करा!
रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध औषधे वापरतात. पण तुम्ही निरोगी जीवनशैलीचे पालन करून तुमचा रक्तदाबही नियंत्रणात ठेवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नसून तुम्ही फक्त काही पदार्थांचा तुमच्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.
Most Read Stories