Lemon price : लिंबाच्या वाढलेल्या किंमतीमुळे हैराण? मग त्याऐवजी या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करा!
लिंबू शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता दूर करते. आपण त्याऐवजी लिंबूवर्गीय फळांचे सेवन करू शकता. संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि तुम्हाला ते बाजारात स्वस्तात मिळेल. लिंबाचा अर्क खूप कमी लोक वापरतात. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, लिंबाचा अर्क सेवन केला जाऊ शकतो. हे तुम्हाला किराणा दुकानात सहज मिळेल.
Most Read Stories