फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि श्वसनाच्या समस्या दूर करा!
फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये लसणाचा नक्कीच समावेश करायला हवा. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे फुफ्फुसांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. पालकामध्ये अनेक पोषक घटक असतात. पालकामध्ये बीटा कॅरोटीन, क्लोरोफिल, झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन असते.त्यामध्ये क्लोरोफिलसारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
Most Read Stories