Cholesterol Control Foods: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
लंच किंवा डिनरसाठी ओट्स हा एक चांगला पर्याय आहे. हे सुपरफूड शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील खूप चांगले आहे. एक वाटी ओट्समध्ये फायबर योग्य प्रमाणात असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. फॅटी फिशमध्ये ओमेगा -3 फॅट्स भरपूर असतात. जे कोलेस्ट्रॉलचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात.
Most Read Stories