Health care tips : उन्हाळ्यात अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!
उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपले शरीर मसालेदार आणि तळलेले पदार्थ नीट पचवू शकत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ लागते. या कारणांमुळे लोकांना उन्हाळ्याच्या दिवसात पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी, लूज मोशन आणि उलट्या यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.
Non Stop LIVE Update
Most Read Stories