Back pain: पाठदुखीमुळे त्रस्त आहात? मग वेळ न घालवता आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि पाठदुखीला कायमचे बाय बाय करा!
जर ब्रोकोलीचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश केला तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी आणि ई व्यतिरिक्त अनेक पोषक घटक हे ब्रोकोलीमध्ये असतात. ब्रोकोलीचा अनेक प्रकारे तुम्ही आहारात समावेश करू शकता. शरीरात प्रथिने, फायबर किंवा इतर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेकदा पाठदुखी होऊ शकते.
Most Read Stories