बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर या पदार्थांचे नक्की सेवन करा!
बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.
Most Read Stories